Kitchen Astro Tips: स्वंयपाक घरात देवघर बनवणं योग्य आहे का?जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महत्वाचं

हिंदू धर्मात घरात देवघर असणं महत्वाच समजलं जात.

Important | canva

सकारात्मक ऊर्जा

घरात देवघर असल्यास सकारात्मक ऊर्जा घरात नांदते असा समज असतो.

Positive Energy | canva

जागा

सध्याच्या काळात अनेक नवी घरी देवघरासाठी स्वतंत्र अशी जागा असते.

Space | canva

घरी

मात्र अनेकांच्या घरी अजून देवघर स्वंयपाकघरात असते.

At home | canva

देवघर बनवणं

पंरतू तुम्हाला माहिती आहे का स्वंयपाक घरात देवघर बनवणं योग्य आहे का नाही.

Making a Deoghar | canva

वास्तुशास्त्रानुसार

मात्र वास्तुशास्त्रानुसार स्वंयपाकघरात देवघर असणे चांगले समजले जाते.

Vastu Shastra | canva

दिशा

स्वंयपाकघरात देवारा ठेवताना नेहमी ईशान्य दिशा योग्य समजली जाते.

Direction | canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Disclaimer | canva

NEXT: मंगळवारी आणि गुरुवारी नख का कापू नये, कारण काय?

Nail Cutting | yandex