Yash Shirke
डोळा फडफडणे ही सामान्य बाब आहे. विविध कारणांमुळे डोळा फडफडू शकतो.
धार्मिकतेनुसार, डोळा फडफडण्याला विशेष अर्थ असल्याचे सांगितले जाते.
काही सेकंदांपासून ते १-२ मिनिटांपर्यंत डोळा फडफडू शकतो असे म्हटले जाते.
डोळा फडफडणे यामागे शुभ किंवा अशुभ कारणे जोडली जातात.
वास्तुशास्त्रानुसार, पुरुषांचा उजवा डोळा फडफडणे शुभ मानले जाते.
जर एखाद्या पुरुषाचा उजवा डोळा फडफडत असेल, तर त्याला आर्थिक लाभ, कामात यश मिळू शकते असे म्हटले जाते.
वास्तुशास्त्रानुसार, स्त्रियांचा डावा डोळा फडफडणे शुभ मानले जाते.
जर एखाद्या महिलेचा डावा डोळा फडफडत असेल, तर तिला लवकरच चांगली बातमी मिळेल असे संकेत असतात.
Next Story : औरंगजेब कोणासाठी टोप्या विणायचा?