Tanvi Pol
मोराचे पिस मुख्य दरवाजाजवळ लावल्याने नकारात्म क ऊर्जा आत येत नाही.
देवघरात मोर पिस लावल्याने घरात शांतता आणि समृद्धी राहते.
देवघरात मोर पिस लावल्याने घरात शांतता आणि समृद्धी राहते.
घरातील खिडकीजवळ मोर पिस लावल्याने सुख-समृद्धी येते.
पुस्तकांमध्ये मोराचे पिस लावल्याने विद्या आणि बुद्धी वाढते.
नकारात्मक किरणांचा प्रभाव कमी होतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.