Astro Tips: पितळेच्या वस्तू भेट देणे शुभ की अशुभ?

Tanvi Pol

अनेकांच्या घरी

जुन्या काळी घरोघरी पितळेच्या वस्तु स्वयंपाक घरात वापरत असे.

In many homes | freepik

जाणून घ्या

मात्र आता पितळेच्या वस्तु एखाद्याला भेट देणे चांगेल असते का?

Find out | freepik

सकारात्मकता वाढते

एखाद्याला पितळेची वस्तु दिल्याने सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते.

Increases positivity | freepik

वास्तुशांती

नव्या घराची वास्तुशांती असल्यास पितळेची एखादी वस्तू गिफ्ट म्हणून देणे चांगले असते.

Vastu Shanti | freepik

अनेक फायदे

पितळेच्या वस्तु समृद्धी आणि शांती, आरोग्याचे प्रतिक मानले जाते.

Many benefits | freepik

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Note | freepik

NEXT: घरात कोणत्या रंगाचे पडदे असावे, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं

Vastu Tips | Saam Tv
येथे क्लिक करा...