Tanvi Pol
अनेक लोक घर सजवण्यासाठी विविध रंगांचे पडदे लावत असतात.
वास्तुशास्त्रानुसार, घरात कोणत्या रंगांचे पडदे लावणे शुभ असते हे तुम्हाला माहिती आहे का?
कधीही मुख्य दरवाजाजवळ जाडसर असे पडदे लावावे.
मुलांच्या अभ्यास खोलीत हिरवे किंवा पांढऱ्या रंगाचे पडदे लावावे.
गॅलरीत कधीही पांढऱ्या रंगाचे हलके पडदे लावावेत.
काळ्या आणि गडद लाल अशा रंगाचे पडदे शक्यतो टाळा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.