Finger Astrology Tips: हाताची बोटे उलघडतील भविष्य, कळेल स्वभाव

Manasvi Choudhary

भविष्यवाणी

भविष्यवाणीनुसार हस्तरेषाशास्त्राला विशेष महत्व आहे.

Finger Astrology Tips | Canva

हाताच्या रेषा

व्यक्तीची भविष्यवाणी निश्चित करण्यासाठी हाताच्या रेषा पाहिल्या जातात.

Finger Astrology Tips | Canva

असे ठरते व्यक्तीचे व्यक्तीमत्व

व्यक्तीच्या शरीराचा आकार,रूप आणि रंग त्याच्या व्यक्तिमत्वाची माहिती देतात.

Finger Astrology Tips | Canva

बोटांचे पोत

शास्त्रानुसार, व्यक्तीच्या बोटाच्या पोतावरून व्यक्तीचे व्यक्तीमत्व निश्चित होते.

Finger Astrology Tips | Canva

सरळ बोटे

हाताची बोटे सरळ असलेली व्यक्ती उत्तम मानली जाते. हि व्यक्ती आरोग्य आणि कामाप्रती

Finger Astrology Tips | Canva

लहान बोटे

हाताची बोटे लहान असलेली व्यक्ती आळशी स्वभावाचे मानली जाते. हि व्यक्ती खर्चिक असते. सर्वगुणसंपन्न असते

Finger Astrology Tips | Canva

लांब बोटे

हाताची बोटे लांब असणारी व्यक्ती रागीट असते. व्यक्तींनी त्याच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे असते.

Finger Astrology Tips | Canva

हाताचे मधले बोटे

एखाद्या व्यक्तीचे हाताचे मधले बोट इतर बोटांपेक्षा मोठे असेल ती व्यक्ती प्रामाणिक आणि आनंदी असते.

Finger Astrology Tips | Canva

करगंळी आणि अनामिका समान

करंगळी आणि अनामिका दोन्ही समान असल्यास व्यक्ती प्रगतशील असते. या लोकांना यश प्राप्त होते.

Finger Astrology Tips | Canva

NEXT: diwali vastu tips: दिवाळीपूर्वी घरातील 'या' वस्तू काढा बाहेर, नकारात्मकता होईल दूर

Diwali Vastu Tips | Canva
येथे क्लिक करा...