ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गुरुवारचा दिवस भगवान विष्णूला समर्पित केला जातो.
वास्तुशास्त्रानुसार आठवड्यातील प्रत्येक वाराला विशिष्ट महत्त्व आहे.
मात्र गुरुवारी ही कामे केल्यास अनेक यशाचे अनेक मार्ग तुमच्यासाठी खुले होतात.
त्यासाठी पाहूयात खाली दिलेले काही उपाय
गुरुवारच्या दिवशी तुम्ही पाण्यात थोडीशी हळद घालून स्नान करावे.
गुरुवारी सकाळी आंघोळ केल्यानंतर तुम्ही भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करावी.
गुरुवारी सकाळी पूजा झाल्यानंतर तुम्ही नारायणाच्या मंदिरात जाऊन चन्याची डाळ दाण करावी.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.