Astro Tip: लोक नदीत नाणी का फेकतात?जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेक नागरिक

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल बरेच लोकं नदीत नाणी फेकतात.

Astro Tip | freepik.com

जाणून घ्या

मात्र नदीत नाणी का फेकतात हे तुम्हाला माहिती आहे का?

Astro Tip | freepik.com

अनेक वर्षांपासून

नदीत नाणी फेकण्याची परंपरा बऱ्याच वर्षापासून असलेली दिसून येते.

Astro Tip | freepik.com

शुभ समज

अनेकांना नदीत नाणी फेकणे शुभ वाटते त्यामुळे नदीत नाणं फेकलं जातं

Astro Tip | freepik.com

आर्थिक समस्या

अनेकांच्या मते नदीत नाणी फेकल्याने पैशासंबंधित अडचणी दूर होतात असे वाटते.

Astro Tip | freepik.com

जीवनातील अडचणी कमी

नदीत नाणी फेकल्याने जीवनातील अडचणी कमी होतात असा अनेकांचा समज आहे.

Astro Tip | freepik.com

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Astro Tip | Social Media

NEXT: महाभारतात शकुनीच्या 6 मुलांचा वध कोणी केला?

shakuni mama | saam tv
येथे क्लिक करा...