Surabhi Jayashree Jagdish
महाभारताच्या भीष्म पर्वाच्या ९० व्या अध्यायात संजय हा इरावनची धृतराष्ट्राशी ओळख करून देतो.
इरावन देखील त्याचे वडील अर्जुन यांच्याप्रमाणेच बलवान, प्रतिभावान आणि अत्यंत शूर होता.
महाभारत युद्धात इरावानने आपल्या शौर्याने कहर केला होता.
युद्धाच्या आठव्या दिवशी इरावानने कौरव आणि पांडवांचे मामा शकुनीच्या 6 मुलांचा वध केला होता.
इरावानचं शौर्य पाहून कौरव सैन्य घाबरले आणि दुर्योधनही घाबरला.
यानंतर राक्षस ऋषीशृंगाचा मुलगा अलंबुश यांच्याकडे गेले ज्याने इरावानशी युद्ध केले ज्यात इरावान मारला गेला.
या ठिकाणी देण्यात आलेल्या गोष्टी सामान्य माहितीच्या आधारावर आहेत. आम्ही याची खातरजमा करत नाही.