ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सर्वांच्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण म्हणजे लग्न.
लग्न करताना तुमच्या जोडीदाराच्या काही अपेक्षा असतात त्या तुमच्या मनाला पटतात का याचा विचार करणं गरजेचं असतं.
शास्त्रानुसार लग्न म्हणजे लग्न म्हणजे स्वर्गात बांधलेल्या गाठी असे मानलं जाते.
लग्न ठरवताना तुमच्या जोडीदाराला या गोष्टी नक्की विचारा.
"तुम्हाला लग्न का करायचे आहे?" यावरून तुम्हाला कल्पना येईल की तुमच्या पार्टनरला लग्नाकडून काय अपेक्षा आहेत.
"तुला माझ्यात असे काय आवडले?" यावरून तुमचा पार्टनर तुम्हाला किती महत्त्व देतो याची कल्पना येईल.
"जेवण बनवता येतं का?" यावरून तुम्हाला एकमेकांच्या आवडी निवडी कळतील.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.