Yash Shirke
वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना रंगला आहे.
या सामन्यात अश्वनी कुमार हा तरुण वेगवान गोलंदाज चमकला आहे.
लगेच दहाव्या ओव्हरमध्येच सहाव्या बॉलवर मनीश पांडेला बाद करुन माघारी पाठवले.
आंद्रे रसलला अश्वनी कुमारने बाराव्या ओव्हरमध्ये क्लीन बोल्ड केले.
अश्वनी कुमारचे मूळचा पंजाबचा आहे. शेर-ए-पंजाब या स्पर्धेत तो चमकला होता. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतही तो चमकला आहे.
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा गोल्डन डक होणारे फलंदाज