Ashish Chanchlani: आशिष चंचलानीने केलं एली अवरामला प्रपोज, पाहा फोटो

Shruti Vilas Kadam

'Finally' लिहिलेले खास पोस्ट

आशीष चंचलानीने सोशल मिडीयावर एक फोटो शेअर केला ज्यात त्याने एली अवरामला हातात उचलून घेत आहेत आणि कॅप्शनमध्ये "Finally" असे शब्द वापरले आहेत .

Ashish Chanchlani

डेटिंगचे संकेत?

या फोटोनंतर चाहत्यांमध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे की आशीष आणि एली एकमेकांना डेट करत आहेत, कारण या पोस्टमुळे सर्व अफवांना पूर्ण विराम लावले.

Ashish Chanchlani

चाहत्यांचे उत्साहपूर्ण प्रतिसाद

या पोस्टवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्यांना 'शुभेच्छा' दिल्या आणि 'कमबॅक से पहले कमबॅक कर लिया' असे विनोदात्मक प्रतिसाद दिले आहेत.

Ashish Chanchlani

आधीही एकत्र दिसले

फेब्रुवारी 2025 मध्ये आयोजित “Elle List 2025” इव्हेंटमध्ये आशीष आणि एली एकत्र दिसले होते, ज्यामुळे रिलेशनबद्दल आधीपासूनच गफवे निर्माण झाली होत.

Ashish Chanchlani

दोघांच्या करिअरची माहिती

एली अवराम स्वीडिश-ग्रीक मॉडेल आणि अभिनेत्री आहे, जिने ‘गणपथ’, ‘गुडबाय’, ‘बी हैप्पी’ इत्यादींमध्ये काम केले आहे. आशीष चंचलानी प्रसिद्ध यूट्यूबर आणि सोशल मिडिया इन्फ्लुएंसर आहे.

Ashish Chanchlani

डेटिंग किंवा प्रोफेशनल?

आशीषने स्पष्टपणे त्याच्या आणि एलिचे रिलेशन कधी जाहीर केले नव्हते.

Ashish Chanchlani

भविष्यातील अपेक्षा

चाहत्यांना यापुढील हे नविन कपल लग्न कधी करणार याची उत्सुकता लागली आहे.

Ashish Chanchlani

Jui Bhagwat: झापूक झुपूक अभिनेत्रीचा फिल्मफेअरमधला क्यूट लूक पाहिलात का?

Jui Bhagwat
येथे क्लिक करा