Shruti Vilas Kadam
जुई भगवतला सर्वोत्कृष्ट पदार्पण फिमेल फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.
जुईने अमेय वाघ आणि अमृता खानविलकर यांच्या लाईक अँड सबस्क्राईब या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारली.
लाईक अँड सबस्क्राईब या चित्रपटासाठी जुईला हा पुरस्कार देण्यात आले आहे.
जुईने केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक या चित्रपटात महत्वाची भूमिका साकरली आहे.
जुई भागवतने तुमची मुलगी काय करते या सोनी मराठीच्या मालिकेमधून आपला दमदार अभिनय प्रेक्षकांसमोर दाखवून दिला.
जुई भागवत प्रसाद ओकच्या गुलकंद या चित्रपटात झळकली होती.
जुई भागवत ही एक उत्तम कथक नृत्यांगना आहे.