Rahul Roy Dance Video: 'त्याला नशेचं औषध दिलं असेल...', 'आशिकी' फेम अभिनेत्यावर आली 'अशी' वेळ

Manasvi Choudhary

रिल व्हिडीओमुळे चर्चेत

'आशिकी' फेम प्रसिद्ध अभिनेता राहुल रॉय एका रिल व्हिडीओमुळे सध्या प्रकाशझोतात आला आहे.

Rahul Roy Dance Video

व्हिडीओ पाहून थक्क व्हाल

राहुल रॉयचा सोशल मीडियावर व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हा रिल पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.

Rahul Roy Dance Video

या इन्स्टाग्राम पैजवरून व्हिडीओ शेअर

राहुल रॉय चा व्हायरल होत असलेला व्हिडीओ डॉ. वनिता घाडगे या इन्स्टापेजवरून पोस्ट करण्यात आली आहे.

Rahul Roy Dance Video

राहुल रॉयचा व्हिडीओ व्हायरल

महिलेसोबत रोमॅन्टिक डान्स

अनेक रिल्स व व्हिडीओ

'अशिकी' च्या गाण्यावरील राहुल रॉय आणि वनिता घाडगे या दोघांचे अनेक रिल्स व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

Rahul Roy Dance Video

राहुल रॉयला नशेचं औषध दिलं असेल, नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

आशिकी चित्रपटामुळे मिळाली होती ओळख

अभिनेता राहुला रॉय हा आशिकी चित्रपटामुळे खास ओळखला जातो. आशिकी चित्रपटातील त्याच्या अभिनयाने त्याला रातोरास स्टार बनवले होते.

Rahul Roy Dance

अभिनयाची जादू

चित्रपटानंतर सगळीकडे त्याच्याच नावाची चर्चा होती त्याला अनेक चित्रपटात काम मिळाले मात्र आशिकीसारखी जादू त्याला पुन्हा पडद्यावर दाखवता आली नाही. मागील अनेक दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर असलेला हा अभिनेता आता पुन्हा चर्चेत आला आहे.

Rahul Roy Dance

NEXT: Actress Hot And Bold Photos: लाल रंगाच्या बिकनीमध्ये धुमाकूळ घालणारी 34 वर्षाची अभिनेत्री कोण? Photo पाहून ओळखलं का?

Actress Hot And Bold Photos | Fatima Sana Shaikh Instagram
येथे क्लिक करा...