Shreya Maskar
गुजरातचे आशापुरा देवी मंदिर हे जगप्रसिद्ध आहे.
गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात 'माता नो मढ' येथे आशापुरा देवीचे भव्य मंदिर आहे.
आशापुरा देवीचे मंदिर १४ व्या शतकात बांधण्यात आले.
नवरात्रीत आशापुरा देवी मंदिरात मोठा उत्सव पाहायला मिळतो. ज्यामुळे भाविकांची गर्दी जमते.
कच्छच्या रणपासून आशापुरा देवीचे मंदिर जवळ आहे.
कच्छमधील सफेद रण सूर्योदय आणि सूर्यास्ताचा सुंदर नजाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे.
आशापुरा देवी माँ अन्नपूर्णा देवीचा अवतार आहे, अशी मान्यता आहे.
नवरात्रीत एकदा तरी आशापुरा देवीच्या मंदिरात दर्शनाला जा.