Ashadhi Wari 2024: देहूनगरीत वैष्णवांचा मेळा; विठुनामाच्या गजरात वारकरी दंग

Manasvi Choudhary

आषाढी वारी

आषाढी एकादशीनिमित्त आषाढी वारीला सुरूवात झाली आहे.

Ashadhi Wari 2024 | akshay badwe

देहू पालखी सोहळा

आज संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला सुरूवात झाली आहे. यंदा पालखीचे ३३९ वर्ष आहे

Ashadhi Wari 2024 | akshay badwe

पालखी प्रस्थान

संत तुकाराम महाराजांची पालखी आज देहूमधून प्रस्थानास सुरूवात झाली आहे.

Ashadhi Wari 2024 | akshay badwe

फुलांची सजावट

यामुळे देहू येथील मंदिराला फुलांच्या सजावटीने सजावण्यात आले आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशाला रांगोळी काढली आहे.

Ashadhi Wari 2024 | akshay badwe

वारकरी भक्त

या पालखी सोहळ्यासाठी असंख्य वारकरी भक्त दाखल झाले आहेत.

Ashadhi Wari 2024 | akshay badwe

भक्तिभावात तल्लीन

टाळ आणि मृदंगाच्या गजरात देहू नगरी दुमदुमली आहे. अनेक वारकरी भक्त भक्तिभावात तल्लीन झाले आहेत.

Ashadhi Wari 2024 | akshay badwe

NEXT: Bhaje Waterfall : थेट फेसाळलेल्या पाण्यावर सूर्यकिरणे, भाजे धबधब्याला नक्की भेट द्या