उपवासाला नेहमीचीच साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा उपवासाची चविष्ट बटाट्याची भाजी

Manasvi Choudhary

आषाढी एकादशी

उद्या आषाढी एकादशी सर्वत्र मोठ्या उत्साहाने होणार आहे. आषाढी एकादशीला विठ्ठलाची भक्तीसोबत उपवासाचे व्रत पाळतात.

Ashadhi Ekadashi

बटाट्याची खिचडी

आषाढी एकादशीच्या उपवासाला साबुदाणा खिचडीसोबतच तम्हाला जर बटाट्याची खिचडी आवडत असेल तर तुम्ही सोप्या पद्धतीने घरीच बनवा

Upvasachi Batata Bhaji

साहित्य

बटाट्याची खिचडी बनवण्यासाठी बटाटे, शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची, तूप, मीठ, कोथिंबीर हे साहित्य घ्या.

Potato | yandex

बटाटे उकडून घ्या

बटाट्याची खिचडी बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर कुकरमध्ये बटाटे उकडून घ्या. बटाटे उकडले की एका प्लेटमध्ये घ्या आणि थंड करा.

Boiled Potato | GOOGLE

बटाटे स्मॅश करा

उकडलेले बटाटे थंड झाल्यावर स्मॅश करून घ्या. भाजी खूप जास्त स्मॅश करू नका.

Boiled potato

भाजीला फोडणी द्या

गॅसवर कढईत तूपामध्ये हिरवी मिरची चांगली परतून घ्या. नंतर त्यात स्मॅश केलेले बटाटे मिक्स करा. मिश्रण चांगले परतून घ्या.

Fodni

शेंगदाण्याचा कूट मिक्स करा

नंतर या मिश्रणात शेंगदाण्याचा कूट मिक्स करा. चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करा.

Peanut Powder | yandex

भाजी वाफेवर शिजवा

भाजीवर झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्या. अशाप्रकारे घरच्या घरी उपवासाची बटाटी भाजी तयार होईल.

Upvasachi Batata Bhaji

NEXT: ग्लोईंग स्किनसाठी चेहऱ्यावर लावा 'भाताचा फेसपॅक', कोरडी, रखरखीत त्वचा होईल मऊ- मुलायम

Rice Face Pack For Glowing Skin
येथे क्लिक करा..