आषाढी एकादशीनिमित्त हातावर काढा मेहंदी, 5 सुंदर आणि सोप्या डिझाईन्स

Manasvi Choudhary

आषाढी एकादशी

आषाढी एकादशीचा पवित्र सण अवघ्या एका दिवसांवर आला आहे. आषाढी एकादशीनिमित्त सर्वजण मराठमोळा, पारंपारिक लूक करतात.

Ashadhi Ekadashi Photoshoot

पारंपारिक लूक

हिंदू धर्मात आषाढी एकादशीला सर्वात महत्वाची एकादशी मानली जाते. या एकादशीनिमित्त तुम्ही देखील मराठमोळा लूक करणार असाल तर हातावर मेहंदी काढायला विसरू नका.

Mehandi Designs For Ashadhi Ekadashi | google

मेहंदी डिझाईन्स

आषाढी एकादशीसाठी मेहंदी काढण्यासाठी काही खास सोप्या आणि सुंदर दिसतील अश्या डिझाईन्स या वेबस्टोरीतून पाहूया.

Mehandi Designs For Ashadhi Ekadashi

विठ्ठल हे नाव लिहा

आषाढी एकादशीच्या निमित्ताने 'विठ्ठल' किंवा 'रामकृष्ण हरी' असे मराठीत किंवा सुंद हस्ताक्षारात लिहा यामुळे भक्तीमय वातावरण आणखी खुलून येईल.

Mehandi Designs For Ashadhi Ekadashi

तुळशी वृंदावन

आषाढी वारीत तसेच आषाढी एकादशीमध्ये तुळशीच्या रोपाला विशेष महत्व आहे. तुम्ही तुळशी वृंदावनाची डिझाईन्स हातावर काढा.

Mehandi Designs For Ashadhi Ekadashi

गोलाकार डिझाईन

हातावर तळहातात गोलाकार डिझाईन काढून त्याभोवती फुलांची वेल काढा. अशी सुंदर डिझाईन काढल्याने हाताचे सौंदर्य आणखी खुलून येईल.

Mehandi Designs For Ashadhi Ekadashi

मिनिमल फ्लोरल डिझाईन्स

अत्यंत साधी आणि सिंपल डिझाईन तुम्हाला हवी असल्यास तुम्ही तळहातापासून ते बोटापर्यंत नाजूक फुलांची डिझाईन काढा.

Mehandi Designs For Ashadhi Ekadashi

NEXT: पावसाळ्यात दुधासोबत हे ६ पदार्थ चुकूनही खाऊ नका, आरोग्य येऊ शकते धोक्यात

Monsoon Diet Tips
येथे क्लिक करा...