पावसाळ्यात दुधासोबत हे ६ पदार्थ चुकूनही खाऊ नका, आरोग्य येऊ शकते धोक्यात

Manasvi Choudhary

दुध

आयुर्वेदानुसार, दूध हा आहारातील महत्वाचा घटक मानला जातो. निरोगी आरोग्यासाठी दुधाचे सेवन केले जाते.

Milk | pinterest

पौष्टिक घटक

दुध प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. दुधातील पौष्टिक घटक शरीरासाठी फायदेशीर आहे. मात्र दुध पिताना त्यासोबत कोणते पदार्थ खाणे टाळावे? हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Milk | pinterest

पचनक्रियेत अडथळा

दुधासोबत विरूद्ध आहार घेतल्यास पचनक्रियेत अडथळा निर्माण होतो. पाचक तंत्र बिघडते. आरोग्यावर परिणाम होतो.

digestion | saam tv

मीठ

दूध पिताना किंवा दुधाचे सेवन करताना त्यात मीठ टाकू नये.

salt | pinterest

आंबट फळे

संत्री, मोसंबी आणि लिंबू या आंबट फळांचे सेवन दुधासोबत केल्याने पोटात जडपणा, अॅसिडिटी आणि अपचनाचा त्रास उद्भवतो.

Fruit | yandex

दुध- केळी मिक्स करू नका

अनेकजण बनाना शेकचे सेवन करतात मात्र दुध आणि केळीच्या संयुक्त मिश्रणाने पोटात ब्लोटिंग आणि अपचनाचा त्रास उद्भवू शकतो.

Monsoon Diet Tips

मासे आणि दूध

मासे आणि दूध यांचे गुणधर्म पूर्णपणे विरूद्ध आहे त्यामुळे दूध आणि मासे एकत्र खाल्ल्याने त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.

Fish

दही आणि कलिंगड

दही,कलिंगड आणि मुळा या पदार्थांचे दुधासोबत एकत्र सेवन करणे टाळावे यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

Curd

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: आधार कार्ड हरवलंय? मग घरबसल्या २ मिनिटांत नवीन आधार करा डाऊनलोड

How To Download Aadhar card Online
येथे क्लिक करा..