आषाढी एकादशी स्पेशल! विठ्ठल-रुक्मिणी लूकमध्ये लहान मुलांचे करा फोटोशूट

Manasvi Choudhary

आषाढी एकादशी

आषाढ महिना सुरू झाला की सर्वांचे लक्ष लागते ते म्हणजे आषाढी एकादशी कधी आहे याकडे.

Ashadhi Ekadashi 2026

यंदा कधी आहे आषाढी एकादशी?

यंदा आषाढी एकादशी हिंदू दिनदर्शिकेनुसार, २५ जुलै २०२६ रोजी साजरी केली जाणार आहे.

Ashadhi Ekadashi Photoshoot

लहान मुलांचे फोटोशूट

आषाढी एकादशी निमित्ताने तुम्ही मराठी संस्कृती यावर आधारित लहान मुलांचे फोटोशूट करा.

Ashadhi Ekadashi Photoshoot

थीम

वारी, पांडुरंग, मराठमोळा पारंपारिक पोशाखात तुम्ही लहान मुलांचे खास फोटोशूट क्लिक करा.

Ashadhi Ekadashi Photoshoot

पारंपारिक लूक

लहान मुलांसाठी तुम्ही पांढरा कुर्ता आणि धोतर आणि मुलींसाठी पलकर पोरका हा असा पारंपारिक लूक करा.

Ashadhi Ekadashi Photoshoot

मुलींसाठी पोशाख

नऊवारी साडी, कपाळी चंद्रकोर या मराठमोळ्या लूकमध्ये फोटोशूट करू शकता. यामुळे लूक आणखी सुंदर दिसेल.

Ashadhi Ekadashi Photoshoot

वारकरी लूक

डोक्यावर टोपी, हातामध्ये टाळ, गळ्यात तुळशीची माळ आणि विठ्ठल रूक्मिणीची मूर्ती ठेऊन तुम्ही फोटोशूट करा.

Ashadhi Ekadashi Photoshoot

NEXT: पावसात भिजल्यानंतर प्या गरमा गरम ब्रोकोली सूप, हुडहुडी होईल दूर

Broccoli Soup Recipe
येथे क्लिक करा..