आषाढी एकादशी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त|Ashadhi Ekadashi

Manasvi Choudhary

आषाढी एकादशी

आषाढ महिना सुरू झाला की सर्वांचे लक्ष लागते ते म्हणजे आषाढी एकादशी कधी आहे याकडे.

Ashadhi Ekadashi 2026

कधी असते आषाढी एकादशी?

आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणतात.

Ashadhi Ekadashi 2026

महत्व

हिंदू धर्मात आषाढी एकादशीला महत्वाच्या एकादशीपैकी एक मानले जाते.

Ashadhi Ekadashi 2026

भाविकांची श्रद्धा

आषाढी एकादशीला महाराष्ट्रातून अनेक भावीक विठ्ठल- रूक्मिणीच्या दर्शनासाठी पायी पंढरपूरला जातात त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे.

Ashadhi Ekadashi 2026

यंदा कधी आहे आषाढी एकादशी?

यंदा आषाढी एकादशी हिंदू दिनदर्शिकेनुसार, २५ जुलै २०२६ रोजी साजरी केली जाणार आहे.

Ashadhi Ekadashi 2026

शुभ मुहूर्त

आषाढी एकादशीचे व्रत करण्याचा शुभ मुहूर्त २४ जुलै २०२६ सकाळी ९.१५ वाजल्यापासून ते २५ जुलै सकाळी ११.३५ पर्यंत आहे.

Ashadhi Ekadashi 2026

व्रताचे महत्व

आषाढी एकादशी या व्रताचे पारण २६ जुलै २०२६ रोजी सकाली ५.३० ते ८.३० या वेळेत करणे शुभ आहे.

Ashadhi Ekadashi 2026

NEXT: 'नजरेतूनीच माझ्या सांगते तुला मी सारे समजेल का तुला काही...' मिथालाचं सौंदर्य जबरदस्त

Mithila Palkar Photos
येथे क्लिक करा...