Manasvi Choudhary
आषाढी एकादशीच्या उपवासाला सुरूवात झाली आहे.
आषाढी एकादशीच्या उपवासाला सुरूवात झाली आहे.
उद्या सर्वत्र आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे.
आषाढी एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे.
आषाढी एकादशीचा उपवास अनेकजण करतात.
आषाढी एकादशीदिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे.
घरातील देवी- देवतांची पूजा करावी.
पूजा झाल्यानंतर ॐ नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा.