Shreya Maskar
आज सर्वत्र आषाढी एकादशीचा जल्लोष पाहायला मिळत आहे.
विठ्ठलाच्या चरणी वारकरी आपली भक्ती अर्पण करत आहेत.
अनेक लोक या दिवशी उपवास करतात आणि या उपवासाला गोविंद फळ खाल्ले जाते.
गोविंद हे फळ चवीला अतिशय कडू असते.
गोविंद फळ पंढरपूरच्या वनांमध्ये प्रामुख्याने मिळते.
गोविंद फळाचा आकार पेरुसारखे असतो.
विठ्ठलाला हे फळ अर्पण केलं जाते. त्यामुळे या फळाला 'गोविंद फळ' असं म्हणतात.
छातीत आणि पोटात जळजळ होत असल्यास गोविंद फळ गुणकारी ठरते.
गोविंद फळ पोटदुखी आणि कफवर रामबाण उपाय आहे.
ताप आल्यावर आणि जुलाबाचा त्रास होत असल्यावर हे फळ खावे.
ही फक्त सामान्य माहिती आहे.