Ashadhi Ekadashi 2024 : विठ्ठलाला तुळशीहार का वाहतात?

Shreya Maskar

वारीचा उत्साह

महाराष्ट्रभर वारीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहे.

Wari excitement | Yandex

विठ्ठल भक्त

विठ्ठल भक्त विठ्ठलाच्या सेवेत तल्लीन झाले आहेत.

Vitthal Bhakta | Yandex

तुळशीहार

आषाढी एकादशीला विठ्ठलाला तुळशीहाराने सजवले जाते.

Tulsihar | Yandex

वारकरी

वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात.

Warkari | Yandex

विठ्ठलाला तुळशीहार का वाहतात ?

विठ्ठलाला तुळशीहार का वाहतात ? याचे कारण आज आपण जाणून घेऊया.

Why do tulsa flow to Vitthala? | Yandex

भारतीय संस्कृती

भारतीय संस्कृतीत तुळशीला धार्मिक, आरोग्यदृष्ट्या तसेच वैज्ञानिकदृष्ट्या ही खूप महत्त्व आहे.

Indian culture | Yandex

लक्ष्मीचे प्रतीक

तुळस ही लक्ष्मीचे प्रतीक आहे. तर विठ्ठल हे विष्णूचे स्वरूप आहे.

Symbol of Lakshmi | Yandex

विष्णूची अर्धांगिनी

लक्ष्मी ही विष्णूची अर्धांगिनी असल्यामुळे विठ्ठलाला तुळशीहार वाहतात.

Consort of Vishnu | Yandex

विठ्ठल मूर्ती जागृत

तुळशी माळेमध्ये श्री विष्णूची स्पंदने असल्यामुळे विठ्ठलाला हार घालतल्यास विठ्ठल मूर्ती जागृत होते, असे म्हणतात.

Jagurt | Yandex

तुळस

तुळशीमध्ये देवी लक्ष्मी आणि विष्णूचा वास असतो.

Ashadhi Ekadashi | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही

Ashadhi Ekadashi | Yandex

NEXT : गणपतीसोबत लक्षमीदेवीची पूजा कराणं शुभ की अशुभ? जाणून घ्या

Goddess Lakshmi and Ganesha | Canva
येथे क्लिक करा..