Ashadh Amavasya 2024: आषाढी अमावस्येला 'या' वस्तू करा दान, होईल आर्थिक भरभराट

Manasvi Choudhary

आषाढ अमावस्या

चातुर्मासातील पहिली अमावस्या ही आषाढ अमावस्या म्हणून साजरी केली जाते.

Ashadh Amavasya 2024 | Picsart

'गटारी' अमावस्या किंवा 'दीप' अमावस्या

या अमावस्येला 'गटारी' अमावस्या किंवा 'दीप' अमावस्या असेही म्हणतात.

Ashadh Amavasya 2024 | Picsart

दीप पूजन

आज सर्वत्र आषाढी अमावस्या साजरी होत आहे. आषाढ अमावस्येला दीप पूजन केले जाते.

Ashadh Amavasya 2024 | Picsart

आषाढ अमावस्या

खास दिवशी दान करण्याला विशेष महत्व आहे.

Ashadh Amavasya 2024 | Yandex

दान करणे शुभ असतं

आषाढ अमावस्येला गहू आणि तांदूळ दान करणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सुख-शांती येते.

Ashadh Amavasya 2024 | Yandex

फलप्राप्ती

ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी अन्नदान आणि पैसे दान केल्याने जीवनात फलप्राप्ती प्राप्त होते.

Ashadh Amavasya 2024 | Yandex

आर्थिक भरभराट होते

आषाढ अमावस्येला दूध,तूप आणि आवळा दान करणे शुभ मानले जाते. यामुळे आर्थिक भरभराट होते.

Ashadh Amavasya 2024 | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Ashadh Amavasya 2024 | Picsart

NEXT: Friendship Day 2024: राशीनुसार तुमच्या जिवाभावाच्या मित्राला द्या 'हे' गिफ्ट्स, मैत्रीप्रेम वाढेल

येथे क्लिक करा...