Manasvi Choudhary
भारतीय संगीतसृष्टीतील ज्येष्ठ गायिक आशा भोसले यांचं काल रविवारी निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या जाण्याने संगीतविश्वासह संपूर्ण सिनेसृष्टीला धक्का बसला आहे.
आशा भोसले हे संगीतविश्वातील मोठं नाव आहे. त्यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ मध्ये झाला. प्रसिद्ध गायक आणि संगीतकार दीनानाथ मंगेशकर याच्या त्या कन्या होत्या. लहानपणापासूनच त्यांना संगीताचा वारसा लाभला.
प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या जाण्याने संगीतविश्वासह संपूर्ण सिनेसृष्टीला धक्का बसला आहे. आशा भोसले आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर याचं नाते खास आहे. हे फार कमी लोकांना माहित आहे.
अभिनेत्री श्रद्धा कपूर ही आशा भोसले यांना प्रेमाने ग्रँडमा- आजी असं म्हणायची. यामागचे त्यांचे नाते काय होते? हे जाणून घ्या.
आशा भोसले या श्रद्धा कपूरच्या आजी आहेत. श्रद्धा कपूरची आई म्हणजे शिवांगी कोल्हापुरे आणि आशा भोसले यांचे कौटुंबिक नाते आहे.
श्रद्धा कपूरचे आजोबा प्रसिद्ध गायक पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे हे आशा भोसले यांचे चुलत भाऊ होते यामुळे श्रद्धा कपूर आशा भोसले यांना प्रेमाने आपली आजी म्हणायची.
श्रद्धा कपूर सोशल मीडियावर आशा भोसले म्हणजे आज्जीसोबतचे फोटो शेअर करते. वाढदिवसादिवशी फोटो शेअर करते.