Parenting Tips : मुलं शाळेतून घरी आल्यावर त्यांना 'हे' प्रश्न विचारलेच पाहिजेत

Ankush Dhavre

पालक

पालक आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करतात. शाळेत गेल्यापासून ते घरी येईपर्यंत ते आपल्या मुलांची वाट पाहत असतात.

childrens with parents | canva

सवय

पालकांना आपल्या मुलांची आवड निवड चांगल्या पद्धतीने माहित असते.

childrens with parents | canva

प्रश्न

मात्र आपला मुलगा घरी आल्यानंतर तुम्ही त्यांना काही प्रश्न आवर्जुन विचारायला हवेत.

childrens with parents | canva

जेवण

शाळेतून आल्यानंतर तुम्ही त्यांना जेवणाच्या डब्याबाबत प्रश्न विचारा. हे प्रश्न विचारून तुम्ही त्यांची आवड निवड समजून घेऊ शकता.

childrens with parents | canva

मित्र

मुलांची मित्र असतात. तुम्ही त्यांच्या मित्रांबद्दल विचारपूस करणं गरजेचं आहे. जेणेकरुन त्यांचे मित्र कसे आहेत, हे तुम्हाला कळेल.

childrens with parents | canva

चांगला क्षण

शाळेत काय काय झालं, काय नवीन शिकायला मिळालं हे विचारणं खूप गरजेचं आहे.

childrens with parents | canva

अभ्यास

खेळण्याच्या गडबडीत अभ्यास राहुन जातो. मात्र पालक म्हणून तुम्ही त्यांच्या अभ्यासाबाबत प्रश्व विचारणं गरजेचं आहे.

childrens with parents | canva

पालक

त्यांच्याकडून अभ्यास करुन घ्या.

childrens with parents | canva

सवयी

या सवयींमुळे नक्कीच तुमच्या मुलांमध्ये सकारात्मक सुधारणा होईल.

childrens with parents | canva

NEXT: गाढव कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी, माहितीये का?

Donkey Milk
येथे क्लिक करा