Ankush Dhavre
छत्रपती शिवाजी महाराज हे उत्कृष्ट रणनीतीकार होते.
छत्रपती शिवाजी महाराज घोडेस्वारीत पारंगत होते.
महाराजांनी सागरी संरक्षणासाठी आरमाराची स्थापना केली. त्यांनी नौदल युद्धकला शिकून घेतली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे भाषणकौशल्य विलक्षण होते.
उत्कृष्ट व्यवस्थापक म्हणून त्यांनी राज्यकारभारात नवे पायंडे पाडले. महसूल आणि न्यायव्यवस्थेचे उत्तम नियोजन त्यांनी केले.
महाराजांना संगीत आणि काव्याचीही आवड होती
महाराजांना गुप्त माहिती कशी मिळवायची याचे अद्वितीय कौशल्य होते
म्हणून महाराजांना अष्टपैलू राजा म्हणून ओळखले जाते.