Mangalsutra Trending Designs: फक्त १०० रूपयांत खरेदी करा मंगळसूत्र, 'या' 6 डिझाईन्स सोन्यापेक्षाही भारी दिसतील

Manasvi Choudhary

मंगळसूत्र

सध्या सोने खूप महाग झाले आहे. ज्यामुळे सोन्याचे मंगळसूत्र महिला खरेदी करू शकत नाही.

Gold Mangalsutra Designs | Pintrest

गोल्ड आर्टिफिशियल मंगळसूत्र

सोन्याच्या मंगळसूत्राऐवजी तुम्ही गोल्ड आर्टिफिशियल मंगळसूत्र तुम्ही खरेदी करू शकता.

Mangalsutra Designs

सोन्याच्या डिझाईनसारखे मंगळसूत्र

हे मंगळसूत्र सोन्यासारखे दिसते. अत्यंत कमी किंमतीत तुम्ही हे मंगळसूत्र खरेदी करू शकता.

Gold Mangalsutra Designs

डेलीवेअर मंगळसूत्र डिझाईन्स

साडी किंवा ड्रेसवर तुम्हाला डेली वेअरसाठी मंगळसूत्र घालायचे असेल तर तुम्ही मंगळसूत्राचे हे पॅटर्न निवडू शकता.

Daily Wear Mangalsutra Designs

काळे मणी मंगळसूत्र

या मंगळसूत्रामध्ये काळे मणी आणि सोन्याचे मणी असतात. यामध्ये गोल्ड प्लेटेड लॉकेट असते.

Kale Mani Mangalsutra | Pintrest

नावाचे मंगळसूत्र

सध्या तरूणींमध्ये नावाच्या मंगळसूत्राची भलतीच क्रेझ आहे. तुम्हीदेखील तुमच्या पतीच्या नावाचे खास मंगळसूत्र कस्टमाईज करून घेऊ शकता.

Name Mangalsutra Designs

शॉर्ट आणि लॉन्ग मंगळसूत्र

लग्नकार्य व एखाद्या छोट्या कार्यक्रमासाठी तुम्हा अश्या प्रकारचे मंगळसूत्र घालू शकता ज्यामुळे तुमचा लूक उठून दिसेल.

Traditional Short or Long Mangalsutra Designs

लटकन स्टाईल मंगळसूत्र

आर्टिफिशियल मंगळसूत्र डिझाईनमध्ये तुम्ही अश्या प्रकारचे लटकन स्टाईल मंगळसूत्र निवडू शकता. या मंगळसूत्रात लॉकेट असते.

Mangalsutra Designs

हाफ चैन आणि हाफ मणी मंगळसूत्र

मॉडर्न स्त्रियांसाठी हाफ चैन आणि हाफ मणी मंगळसूत्र उत्तम पर्याय आहे. यामध्ये एक बाजू सोन्यासारख्या चैनची आणि दुसरी बाजू काळ्या मण्यांची असते. अनेक सेलिब्रिटी हे मंगळसूत्र निवडतात.

Mangalsutra Designs

next: Aloe Vera And Coconut Oil Hair Mask: कोरफडमध्ये 'हे' तेल मिक्स करून लावा, केस होतील सिल्की आणि शायनी

Aloe Vera And Coconut Oil Hair Mask
येथे क्लिक करा...