Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरचं शिक्षण किती?

Ankush Dhavre

अर्जुन तेंडुलकर

मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज अर्जुन तेंडुलकर सध्या तुफान चर्चेत आहे.

arjun tendulkar | saam tv

अर्जुन तेंडुलकर

अर्जुनने गोवा संघाकडून खेळताना कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात ९ गडी बाद केले आहेत.

arjun tendulkar | saam tv

कामगिरी

या शानदार कामगिरीनंतर त्याच्यावर चहुबाजूंनी कौतुकाचा वर्षाव केला जातोय.

arjun tendulkar | saam tv

शिक्षण

दरम्यान अर्जुन तेंडुलकरचं शिक्षण किती?

arjun tendulkar | saam tv

शिक्षण

अर्जुनचं शिक्षण मुंबईतील धीरुबाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेतून झालं आहे.

Arjun Tendulkar | Instagram /@arjuntendulkar24

ग्रॅज्युएशन

त्याने एका नामांकित युनिव्हर्सिटीमधून आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे.

Arjun Tendulkar | saam tv

शिक्षण

मात्र त्याने आपलं ग्रॅज्युएशन कुठल्या कोर्समधून पूर्ण केलंय, याबाबत माहिती समोर आलेली नाही.

arjun tendulkar | saam tv

NEXT: बाईक-कारच्या मागे कुत्रे का धावतात? हे आहे कारण

DOGS | CANVA
येथे क्लिक करा