Sakshi Sunil Jadhav
आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा संघर्षमय पण खूप काही शिकवणारा असणार आहे.
आज शत्रु किंवा तुमचे विरोधक तुमचे तुम्हाला प्रचंड त्रास देतील. पण तुम्ही लक्ष कामावर केंद्रित तर यश नक्की आहे.
कामाने तुम्हाला यशाची गुरुकिल्ली सापडणार आहे. कोणत्याही बाबतीत घाई करु नका. तसेच कोणताही निर्णय घेण्यापुर्वी विचार करा.
पैशाच्या बाबतीत तुमचे नुकसान होणार नाही. मात्र नवीन गुंतवणूक काळजीपूर्वक करावी.
नाते संबंधांमध्ये थोडा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. खर्च करणे टाळा.
डोकेदुखी, थकवा किंवा मानसिक तणाव जाणवू शकतो. त्यासाठी विश्रांती घेणे आवश्यक आहे.
आज श्री हनुमान चालिसा पठण केल्याने तुम्हाला लाभ होणार आहे.
आजचा शुभ रंग लाल आहे. गोड शंकरपाळी किंवा गुळ वाटून गायीला खायला द्या.