ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पुजेसाठी वापरण्यात येणारा कापूर हा घरात झालेल्या डासांना पळवून लावण्यासाठी फायदेशीर ठरतो.
कडुलिंब आणि नारळाचे तेल मिस्क करुन रात्री झोपताना शरीराला लावाल्याने डासांपासून संरक्षण होते.
लवंग आणि लिंबाचे पाणी एकत्र करुन संध्याकाळी घरात शिंपडल्याने फरक दिसतो.
तुळशीच्या पानांचे पाणी करून घरभर शिंपडल्यास डासांच्या समस्येपासून सुटका होते.
लसणाच्या पाकळ्या पाण्यात उकळून घेतल्यानंतर त्याचे पाणी घरभर शिंपडा,या उपायाने डासांच्या समस्येपासून सुटका होते.
रात्री झोपतना टी ट्री ऑईल शरीराला लावून झोपल्याने डासांपासून संरक्षण होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.