Health Care Tips: पायऱ्या चढताना लगेच धाप लागते? काय आहेत कारणं?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जास्त वजन

व्यक्तीचे अति वजनही पायऱ्या चढताना धाप लागण्याचे कारण असू शकते.

Overweight | Saam tv

अति काम

अनेकवेळा तुम्ही न थांबता लागोपाठ शारीरिक काम करत असला तर ते ही धाप लागण्याचे कारण असू शकते.

Overwork | Saam tv

रक्ताची कमतरता

शरीरात रक्ताची कमतरता असल्याने व्यक्तीला धाप लागते.

Deficiency of blood | Saam tv

प्रदूषण असलेले ठिकाण

प्रदूषण असलेल्या ठिकाणी जास्त वेळ थांबल्याने ते धाप लागण्याचे कारण असू शकते.

Polluted places | Saam tv

ह्रदयाशी संबंधित समस्या

ह्रदयाशी संबंधित समस्या असलेल्या व्यक्तींनी धाप लागू शकते.

Heart related problems | Saam tv

अपूर्ण झोप

अपूर्ण झोप हेही धाप लागण्याचे कारण असू शकते.

Incomplete sleep | Saam tv

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Saam tv

NEXT: शुभ कार्यात नारळाला विशेष महत्व का?

Vastu Tips | Google