Tanvi Pol
लहान मुलांच्या शाळा सुरु होऊन काही दिवस झालेले आहेत.
प्रत्येक पालक मुलांसाठी विविध पाण्याच्या बॉटल आणतो.
मात्र चिमुकल्यांच्या या पाण्याच्या प्लास्टिकच्या बॉटल्स त्यांच्या आरोग्यावर अत्यंत घातक परिणाम करतात.
प्लास्टिकच्या बॉटलमधून केमिकल्स मिसळू शकतात.
हे केमिकल्स मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम करू शकतात.
पचनतंत्र, मेंदू आणि यकृतावर परिणाम होऊ शकतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.