Stay Calm Naturally: सतत चिडचिड होतेय? मानसिक शांततेसाठी करा 'हे' सोपे घरगुती उपाय

Dhanshri Shintre

मूड स्विंग

काही लोकांचा मूड क्षणात बदलतो, कधी आनंदी, तर कधी रागावलेला. अशा बदलांना मूड स्विंग किंवा चिडचिडेपणा असं म्हटलं जातं.

Peaceful Mind | Freepik

खाद्यपदार्थांची माहिती

आज आपण अशा काही खाद्यपदार्थांची माहिती घेणार आहोत, जे खाल्ल्याने चिडचिडेपणा कमी होतो आणि मन शांत राहण्यास मदत होते.

Peaceful Mind | Freepik

डार्क चॉकलेट

तज्ज्ञ सांगतात की डार्क चॉकलेटमधील नैसर्गिक साखर मूड सुधारण्यास मदत करते, त्यामुळे हलकी चिडचिड वाटल्यास ते खाणं फायदेशीर ठरतं.

Dark Chochlate | Freepik

केळी

केळीमध्ये डोपामाइन आणि सेरोटोनिनसारखे घटक असतात, जे नैसर्गिकरित्या मूड सुधारण्यास मदत करतात, त्यामुळे ती मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त मानली जाते.

Banana | Freepik

एक कप कॉफी

मूड खराब वाटत असल्यास एक कप कॉफी उपयोगी ठरते, कारण त्यातील कॅफिन मनाला ताजेतवाने करतं आणि उत्साही वाटण्यास मदत करतं.

Coffee | Freepik

अंडी

अंडी हे उत्तम मूड बूस्टर असून कोलीनने भरलेली असतात. दररोज २ अंडी खाल्ल्यास मन शांत राहतं आणि आराम मिळतो.

Eggs | Freepik

प्रथिनेयुक्त अन्न

प्रथिनेयुक्त अन्न केवळ स्नायू बळकट करत नाही, तर त्यातील अमीनो आम्ल चिडचिडेपणा कमी करून मानसिक स्थिरता राखण्यास मदत करतं.

Protein foods | Freepik

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Protein foods | Freepik

NEXT: कापूर ठेवा आणि झुरळं पळवा! घर स्वच्छ ठेवण्याचा नैसर्गिक मार्ग जाणून घ्या

येथे क्लिक करा