Astro Tips: घराच्या बाहेर घार फिरतेय? हे आहेत संकेत?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

घराबाहेरील परिसरात

घराच्या आसपास झाडे असल्यास घराबाहेर अनेक पक्षी दिसून येतात.

Outside the house | Yandex

घराबाहेर

मात्र तुमच्या घराबाहेर कधी घार फिरत असल्याचे तुम्हाला दिसले आहे का?

Outside | Yandex

कशाचे संकेत

जर घराबाहेर घार फिरत असल्यास ते कशाचे संकेत असतात?

What does it mean | Yandex

अनेक समजूती

अनेकांच्या मते घराबाहेर घार दिसणे अतिशय अशुभ संकेत आहे.

Many Beliefs | Yandex

शुभ की अशुभ

ज्योतिषशास्त्रानुसार घराबाहेर सतत घार दिसणे शुभ संकेत असतात.

Auspicious or inauspicious | Yandex

काय होते?

घराबाहेर वारंवार घार दिसून येत असल्यास तुमचे घरासंबंधित असलेले काम पूर्ण होणार.

what happens | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Note | Yandex

NEXT: तुळशीची मंजिरी 'या' दिवशी अजिबात तोडू नयेत, अन्यथा...

Tulsi Manjri | Saam Tv
येथे क्लिक करा...