Tanvi Pol
पानांवर थेट पाणी पडल्याने झाड कमकुवत होते.
पावसाळ्यात बऱ्याचदा या तुळशीचं पानं पिवळी पडतात.
चला तर आज पाहुयात जर तुळशीचं पानं पिवळ पडू नये म्हणून काय करावे.
पावसाळ्यात माती आधीच ओलसर असते त्यामुळे जास्त पाणी घालू नये.
पाणी साचल्यामुळे मुळे कुजतात आणि पाने पिवळी होतात.
घरच्या खताने तुळशीला पोषण मिळते त्यामुळे सेंद्रिय खत वापरावे.
पानांवर थेट पाणी पडल्याने झाड कमकुवत होते.