Sakshi Sunil Jadhav
कुंभ राशीच्या व्यक्तींची ग्रहांची स्थिती समाधानकारक आहे. सर्व काम शांततेने पूर्ण कराल.
गैरसमजामुळे मतभेद होऊ शकतात. शत्रू कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील.
तुमच्या व्यवसायाच्या योजना लवकरच पूर्ण होणार आहेत. नोकरी करणारे लोक मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या थकलेले असतील.
जोडीदार आणि कुटूंबातील लोक तुमच्या समस्या सोडवतील. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा.
ताप आणि सर्दी तसचे सांधेदुखीचा त्रास सहन करावा लागेल.
तुम्ही केलेल्या मेहनीचे फळ तुम्हाला मिळणार आहे.
आज शक्यतो बाहेर तळलेले पदार्थ खाणे टाळा. अन्यथा तुम्हाला पोटाच्या गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतो.
कुंभ राशीसाठी आकाशी आणि निळा हे रंग शुभ आहेत.