kumbha Rashi : हितशत्रूंशी सामना, पण धनलाभाचेही योग! कसा असेल कुंभ राशीचा शुक्रवार?

Sakshi Sunil Jadhav

व्यवसायात यश

कुंभ राशीच्या व्यक्तींना आज व्यवसायात भाग्योदय कारक घटना घडण्याची शक्यता आहे.

kumbha rashi horoscope | google

भावंडांचा आधार

कुंभ राशीच्या व्यक्तींना भावंडांचे सुख-सौख्य आणि कामांमध्ये गती येईल.

kumbha rashi horoscope | google

आर्थिक लाभ

कुंभ राशीच्या व्यक्तींचे धनलाभाचे काही योग आज जुळून येतील.

kumbha rashi horoscope | google

नवीन संधी

कुंभ राशीच्या व्यक्तींना नोकरी अथवा व्यवसायात नवी संधी मिळू शकते.

kumbha rashi horoscope | google

आरोग्य जपा

कुंभ राशीच्या व्यक्तींना सांधेदुखी आणि कानाशी निगडित त्रास संभवतो.

kumbha rashi horoscope | google

मानसिक स्थैर्य

कुंभ राशीच्या व्यक्तींना काही महत्त्वाच्या निर्णयांमध्ये संयम राखणे गरजेचे.

kumbha rashi horoscope | google

कौटुंबिक वातावरण

कुंभ राशीच्या व्यक्तींचे घरातील सदस्यांसोबत आपुलकी वाढेल.

kumbha rashi horoscope | google

धार्मिक कार्य

कुंभ राशीच्या व्यक्तींना अध्यात्मिक किंवा धार्मिक कार्यात सहभागाची संधी मिळू शकते.

kumbha rashi horoscope | google

NEXT : पितृपक्षात श्राद्धाला कावळा शिवला नाही तर काय करावे?

Pitru Paksha 2025 | google
येथे क्लिक करा