Manasvi Choudhary
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या मनमोहक अंदाजामुळे प्रेक्षकांची मने जिंकत असते.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतीच मैत्रिणीच्या लग्नाला हजेरी लावली होती.
सोनाली कुलकर्णीने छान मराठमोळा लूक केला होता. बनारसी स्टाईल साडी नेसली होती.
अभिनेत्रीने साडीवर कॉन्ट्रॅस्ट जांभळ्या रंगाचा ब्लाउज घातला आहे. त्यावर छान डिझाइन आहे.
सोनालीच्या साडीवर छान बारीक बुट्टी डिझाइन आहे. तर काठावर मिक्स कलर आहेत.
सोनालीने या साडीवर गोल्डन इअररिंग्स घातले आहेत. तर हातातेखील छान ब्रेसलेट घातले आहे.
सोनालीच्या या गोल्डन ब्रेसलेटवर पाच रिंग्स आहेत. त्यावर मोत्याची डिझाइन आहे. सोनाली कुलकर्णीच्या या ब्रेसलेटने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.