Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहेत.
रोज नवनवीन अपडेट लाडकी बहीण योजनेत होत असतात.
आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याची लाडकी बहीण वाट पाहत आहेत.
आतापर्यंत महिलांना ९ महिन्याचे पैसे मिळाले आहेत.
एप्रिल महिन्याचा हप्ता खात्यात कधी येणार असा प्रश्न महिलांना आहे.
फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता ७ एप्रिलपासून येण्यास सुरूवात झाली होती.
मार्चचा हप्ता महिला दिनी आल्याने आता एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयेच्या शुभ दिनी येईल अशी शक्यता आहे.
मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.