Kajal Benefits For Eyes: दररोज रात्री डोळ्यात काजळ लावल्याने होतात 'हे' ५ भन्नाट फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महिलावर्ग

आपल्यापैंकी अनेक महिला आणि तरुणी रात्री झोपताना काजळ लावून झोपतात.

Women | Canva

अनेकांची वैयक्तिक मत

अनेकांच्या मते रात्री डोळ्यात काजळ लावून झोपल्याने अनेक फायदे होतात.

Personal opinion | Canva

कोणते फायदे आहेत

चला तर जाणून घेऊयात रात्री झोपताना डोळ्यात काजळ लावल्याने कोणते फायदे होतात.

What are the benefits | Canva

मोतीबिंदूची समस्या

दररोज रात्री काजळ लावून झोपल्याने मोतीबिंदूची समस्या होण्याची शक्यता कमी होते.

Cataract problem | Canva

शांत झोप

तुम्ही दररोज रात्री डोळ्यात काजळ लावून झोपल्याने शांत झोप लागण्यास मदत होते.

Good Sleep | Canva

चष्म्याचा नंबर

ज्या व्यक्तींना चष्मा आहे त्यांनी दररोज रात्री काजळ लावल्याने चष्म्याचा नंबर कमी होण्यास मदत होते.

eye vision | Yandex

डोळ्याचे इन्फेक्शन

नियमित काजळ लावल्याने अनेक इन्फेक्शनपासून डोळ्याचा बचाव होतो.

Eye infections | googal

डोळ्यांना थंडावा

तुम्ही दररोज काजळ लावल्याने डोळे थंड राहतात.

Cools the eyes | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Canva | Canva

NEXT: सौंदर्याची क्वीन Sanya Malhotra

Sanya Malhotra Photos | Instagram/@sanyamalhotra