ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मध हे एकूण आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
पण, चेहऱ्यावर मध लावण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहे का, जाणून घ्या.
मधामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. जे त्वचेला फ्रि रॅडिक्लसपासून वाचवतात. तसचे वाढत्या वयातही त्वचेला मॉइश्चराइज्ड करतात.
चेहऱ्यावर मध लावल्याने जळजळ आणि सनबर्नपासून आराम मिळतो.
चेहऱ्यावर मध लावल्याने डाग आणि मुरुमे कमी होण्यास मदत होतात.
मधामध्ये असलेले एंग्झायम स्कीनला एक्सफोलिएट करतात. आणि मृत पेशीला काढून टाकण्यास मदत करतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.