ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
केस काळे करण्यासाठी हेअर डायचा वापर करतात.
परंतु तुम्हाला माहीत आहे का, हेअर डायचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जाणून घ्या.
हेअर डायमुळे केसामधील मॉइश्चर निघून जातो. यामुळे केस कमकुवत होतात.
हेअर डायचा सतत वापर केल्याने त्यात असलेल्या केमिकलमुळे स्कॅल्प एलर्जी होऊ शकते. स्कॅल्पला खाज सुटणे किंवा सूज येणे यासारखी समस्या होऊ शकते.
याच्या अतिवापराने केस कमकुवत होऊन केस गळतात.
हेअर डायमुळे केसांचा नैसर्गिक रंग निघून जातो. ज्यामुळे केस पांढरे होतात.
सतत हेअर डाय वापरल्याने केसामध्ये कोंडा होऊ शकतो.