Skin Care Tips : फेस पॅक लावताय?तर ठेवा 'या' गोष्टी लक्षात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेहऱ्याचे सौदर्यं

चेहऱ्याचे सौदर्यं चांगले राहण्यासाठी अनेकजण चेहऱ्याला फेस पॅक लावत असतात.

face Beauty | canva

कोणत्या गोष्टी

मात्र फेस पॅक लावताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे तुम्हाला माहिती आहे का?

what things | Yandex

स्वच्छ चेहरा

फेस पॅक लावण्याआधी संपूर्ण चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यावा.

Clean face | canva

धुळ

फेस पॅक लावल्यानंतर घराबाहेर जाऊ नये.

dust | YANDEX

हालचाल टाळा

फेस पॅक लावल्यानंतर कोणतेही काम टाळावे,जेणे करुन चेहऱ्यावर सुरकुत्या पडणार नाही.

Avoid movement | yandex

मॉइश्चरायझर

फेस पॅक धुतल्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर नक्की लावावे.

Moisturizer | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Neem leaves face pack | Yandex

NEXT : काळपटपणा दूर करत ओठ गुलाबी करायचेत; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Lipcare Tips: | Instagram
येथे क्लिक करा...