ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लिपस्टिक लावायला जवळपास सर्व महिलांना आवडते. पण, तुम्हाला माहिती आहे का की, दररोज लिपस्टिक लावल्याने कोणते दुष्परिणाम होतात, जाणून घ्या.
लिपस्टिकमधील केमिकल तुमचे ओठ ड्राय करू शकतात, ज्यामुळे ओठ फुटू शकतात.
लिपस्टिकमध्ये असलेले रंग आणि केमिकल ओठांना काळे करू शकतात. लिपस्टिकचा जास्त वापर केल्याने तुमचे ओठ हळूहळू काळे होऊ शकतात.
काही लोकांना लिपस्टिकमध्ये असलेल्या घटकांमुळे अॅलर्जी होते, ज्यामुळे त्यांचे ओठ सुजू लागतात.
लिपस्टिकमध्ये असलेले केमिकल ओठांच्या त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात. जास्त लिपस्टिक लावल्याने ओठांची त्वचा कोरडी होऊ शकते.
दररोज लिपस्टिक लावणे ही सवय बनू शकते आणि यामुळे तुमच्या ओठांना नैसर्गिकरित्या श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
जास्त लिपस्टिक लावल्याने ओठांचा नैसर्गिक रंग बदलू शकतो. ते जास्त गडद किंवा फिकं दिसू शकतात.