Glowing Skin Tips: आठवड्यातून ३ वेळा लावा हा लाल फेस मास्क; लगेच मिळेल ग्लोईंग त्वचा

Surabhi Jayashree Jagdish

फेस मास्क

चेहऱ्याची योग्य काळजी न घेतल्यामुळे त्वचा निस्तेज आणि कोरडी दिसू लागते. आजच्या अनेकजण स्किन केअरकडे दुर्लक्ष करतात. अशावेळी नैसर्गिक फेस मास्क वापरणं त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. बीटाचा फेस मास्क हा त्वचेला नैसर्गिक चमक देण्यासाठी मदत करतो.

Natural Skincare | saam tv

त्वचेची नियमित काळजी

आजच्या धावपळीच्या जीवनात लोक त्वचेची योग्य काळजी घेत नाहीत. त्यामुळे चेहरा निस्तेज आणि थकलेला दिसू लागतो. नियमित स्किन केअर केल्याने त्वचेचं आरोग्य सुधारतं.

Glowing Skin Tips | saam tv

आठवड्यातून तीन वेळा वापर

बीटाचा फेस मास्क आठवड्यातून तीन वेळा चेहऱ्यावर लावावा. यामुळे त्वचेला आवश्यक पोषण मिळते आणि ती ताजीतवानी राहते. नियमित वापराने त्वचेवर सकारात्मक परिणाम दिसू लागतो.

Skin Care Routine | saam tv

डेड स्किन सेल्स

हा फेस मास्क लावल्यानंतर डेड स्किन सेल्स कमी होण्यास मदत होते. त्वचा हळूहळू स्वच्छ आणि मऊ बनते. त्यामुळे चेहरा अधिक उजळ दिसतो.

DIY Face Mask | saam tv

नैसर्गिक ग्लो

या फेस मास्कमुळे चेहऱ्यावर हलका गुलाबी उजाळा येतो. त्वचा अधिक फ्रेश आणि हेल्दी दिसते. त्यामुळे चेहऱ्याची सुंदरता वाढते.

Healthy Skin | saam tv

फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण

बीटामध्ये असलेले घटक त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण देतात. त्यामुळे त्वचेचं नुकसान कमी होते. यामुळे त्वचा दीर्घकाळ तरुण दिसण्यास मदत होते.

Skin Brightening | saam tv

Dhule Tourism: लोणावळा-खंडाळा विसरा! धुळ्याजवळच्या 'या' थंड हवेच्या ठिकाणी नक्की फिरून या

Dhule Tourism | saam tv
येथे क्लिक करा