Skin Care: टॅनिंग आणि डल स्कीनला करा बाय, घरीच बनवा 'हा' एक स्क्रब, चेहऱ्यावर येईल ग्लो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कॉफी

कॉफीमध्ये कॅफीन आणि अंटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. जे त्वचेतील डेड स्कीन सेल्स काढून टाकण्यात मदत करतात.

Skin | yandex

ब्लड सर्क्युलेशन

हा स्क्रब त्वचेला डिटॉक्सिफाय करुन ब्लड सर्क्युलेशन वाढवतो.

Skin | freepik

कॉफी स्क्रबसाठी लागणारे साहित्य

कॉफी, नारळाचे तेल, मध आणि दही

Skin | yandex

स्क्रब तयार करा

कॉफी पावडरमध्ये नारळाचे तेल, मध आणि दही मिक्स करुन स्क्रब तयार करुन घ्या.

Skin | yandex

चेहऱ्यावर लावा

या स्क्रबला हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावून मसाज करा.

Skin | yandex

चेहरा धुवा

हा स्क्रब चेहऱ्यावर १० मिनिटांसाठी राहू द्या. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

Skin | Canva

मॉइश्चयरायजर लावा

चेहरा धुतल्यानंतर कोरडा करा. तुमच्या चेहऱ्याच्या स्कीन टाइपनुसार मॉइश्चरायजर लावा

Skin | yandex

NEXT: केस गळत आहेत? तर शरीरात असू शकते 'या' व्हिटॅमिन्सची कमी

hair | freepik
येथे क्लिक करा