Skin Care Tips: कोरियन ग्लास स्कीनसाठी तांदळाच्या पीठात मिक्स करा 'ही' एक गोष्ट, चेहऱ्यावर येईल इन्स्टंट ग्लो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्कीन

चेहरा सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठी महिला अनेक प्रोडक्टसचा वापर करतात.

Skin | yandex

फेस पॅक

आज आम्ही तुम्हाला एक असा फेस पॅक बद्द्ल सांगणार आहोत. जे फक्त एकदा लावल्याने तुमची त्वचा चमकदार होईल.

Skin | yandex

कोरियन स्कीन

कोरियन स्कीन केअर रुटीनमध्ये तांदळाचे पाणी आणि पीठ हा खूप महत्वाचा पदार्थ आहे. पण याचा उपयोग करुन कोरियन ग्लास स्कीन कशी मिळवायची जाणून घ्या.

skin | yandex

तांदळाचे पीठ

२ चमचे तांदळाचे पीठ , मध, लिंबाचा रस, मुलतानी माती आणि एक व्हिटॅमिन ई कॅप्सुल घ्या. आणि सर्व एकत्र मिक्स करा.

skin | yandex

पेस्ट तयार करा

सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स करुन पेस्ट तयार करा आणि चेहरा आणि मानेवर लावा.

Skin | yandex

चेहरा धुवा

१५ ते २० मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून २ ते ३ वेळ हा पॅक वापरा.

skin | yandex

त्वचेवरील डाग

हा फेस पॅक तुमची स्कीन एक्सफोलिएट करतो. आणि डाग कमी करुन चेहरा चमकवतो.

Skin | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Disclaimer | yandex

NEXT: काळ्या आणि घनदाट केसांसाठी आवळ्याचा करा असा वापर

Hair care tips | google
येथे क्लिक करा