ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ग्लोइंग स्कीनसाठी आपण महागडे प्रॅाडक्टस ट्राय करत असतो. पण तुम्हाला माहित आहे का या ६ नॅचरल तेलांचा वापर करुन तुम्ही सॅाफ्ट आणि ग्लोइंग स्कीन मिळवू शकता.
नारळाचे तेल केसांप्रमाणे त्वचेसाठीही फायदेशीर मानले जाते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई त्वचेला सॅाफ्ट आणि चमकदार बनवतात.
या तेलामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई त्वचेला डॅमेज होण्यापासून वाचवतात. आणि त्वचेला सॅाफ्ट करतात.
व्हिटॅमिन ईने भरपूर असलेल्या बदामचे तेल स्कीनसाठी खूप फायदेशीर मानले जाते. स्कीन सॅाफ्ट करण्यासह हे चेहऱ्यावरील डार्क सर्कल आणि सुरकुत्याही कमी करतात.
एवोकाडोमध्ये अनेक व्हिटॅमिन्स आढळतात. जे सनबर्नपासूव स्कीनला वाचवतात.
आर्गन तेलामध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. स्कीनला हायड्रेट आणि सॅाफ्ट करण्यासाठी झोपण्यापूर्वी तुम्ही हे तेल स्कीनला लावू शकता.
या नॅचरल तेलला तुम्ही स्कीनवर लावू शकता. यामुळे तुमची स्कीन सॅाफ्ट होईल. आणि चेहऱ्यावर सोन्यासारखा ग्लो येईल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.